जीएसटी परिषदेची बैठक २४ फेब्रुवारी २०१९ रोजी झाली. त्यात बांधकाम क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरेल, असा एक निर्णय घेतला गेला. त्यानुसार, सदनिका बांधकाम सेवेवर कराचा दर कमी करण्याचे सुचविले गेले आहे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ एप्रिल २०१९ पासून सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे. बांधकामापैकी सदनिका बांधून त्याची विक्री करणे, या व्यवहारावर आज १२ टक्क...
1314 Hits
0 Comments